Skip to main content

Full text of "Maharashtra Gazette, 2022-04-05, Extra - Ordinary, Part -1 A"

See other formats


RNI No. MAHBIL / 2009 / 31748 


सत्यमेव जयते 


महाराष्ट्र शासन राजपत्र 
असाधारण भाग एक - अ - मध्य उप - विभाग 


वर्ष ८ , अंक १८ ] 


मंगळवार , एप्रिल ५ , २०२२ / चैत्र १५ , शके १ ९ ४४ 


[ पृष्ठे ४ , किंमत : रुपये २६.०० 


असाधारण क्रमांक ३२ 


1 


1 


प्राधिकृत प्रकाशन 
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या , ग्रामपंचायती , नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण आणि 
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात 

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त ) 

आदेश व अधिसूचना . 

नगरविकास विभाग 
मादाम कामा रोड , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ४ एप्रिल २०२२ 

उद्घोषणा 
महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ . 

क्रमांक एमयूएन -२०२२ / प्र.क्र .१४८ / नवि - १८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा 
महा .४० ) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त अधिनियम ” असा करण्यात आला आहे ) याच्या कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) 
यांच्या तरतुदीनुसार , महाराष्ट्र शासन याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र , लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट 
करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी “ कुंभारी नगरपरिषद ” या नावांने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने , उक्त अधिनियमाचे कलम ३ चे 
पोट - कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून 
तिचा मसुदा यासोबत जोडला आहे . 

उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने , ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 
तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी , सोलापूर यांच्याकडे त्यांची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल . 
उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल . 

अधिसूचनेचा मसुदा 
क्रमांक एमयूएन -२०२२ / प्र.क्र .१४८ / नवि - १८. – ज्याअर्थी , शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , 
१ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा .४० ) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त अधिनियम ” असा करण्यात आला आहे ) याच्या कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , 

) 
( २ क ) व ( ३ ) यांच्या तरतुदीनुसार , शासन उद्घोषणा , नगरविकास विभाग क्रमांक एमयूएन -२०२२ / प्र.क्र .१४८ / नवि -१८ , दिनांक ४ एप्रिल , २०२२ 
याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र उद्घोषणा प्रसिद्ध केली असून महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र , 
ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी “ कुंभारी नगरपरिषद ” या नावांने नगरपरिषद गठीत 
करण्याच्या दृष्टीने , उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर 
आक्षेप मागविले आहेत ; 


२ . 


३ . 


- 


1 


לל 


भाग एक - अ ( म.उ.वि . ) - ३२-१ 


( १ ) 


२ 


महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ - मध्य उप - विभाग , एप्रिल ५ , २०२२ / चैत्र १५ , शके १ ९ ४४ 


आणि ज्याअर्थी , उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी , सोलापूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ; 

आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ - थ च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला , 
यासोबत जोडलेल्या अनुसूची “ अ ” मध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्ट 


वाटते ; 


1 


त्याअर्थी , आता , उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त 
स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून , त्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) मध्ये 
तरतूद केल्याप्रमाणे “ कुंभारी नगरपरिषद ” या नावाने एक नगरपरिषद गठीत करीत आहे . उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या 
अनुसूची “ ब ” मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील . 


" 


6 


99 


अ 


अनुसूची 
कुंभारी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन 
सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या कुंभारी व गोदुताई परुळेकर नगर या महसुली 

गावांच्या हद्दीतील संपूर्ण क्षेत्र 

अनुसूची 
अनुसूची " अ " मध्ये नमूद केलेले संपूर्ण स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर कुंभारी नगरपरिषदेच्या सुधारित सीमा 
पूर्व :- गट नं . १००२ ते १००८ , १०१४ , १०१६ , ७८८ , १०१८ , १०२३ , १०२४ , १०२६ , १०२७ , १०३२ , १०३३ , १०३४ , १०३ ९ , 

१०४० , १०६० , १०८४ , १०६७ , ४४ , ४५ , ४८ , ५५ , ५६ , ५७ , ६६ , ६७ , ६८ , १३७ ते १४३ , १०१७ . 


92 


“ ब 


पश्चिम : 


गट नं . ६६५ , ६६४ , ६६१ , ६५८ , ६५७ , ६५६ , ६५३ , ६५० , ६४ ९ , ५३२ , ५३१ , ५२६ , ५१८ , ७८८ , ५०६ , ५०५ , 
५०० , ४ ९ ८ , ४ ९ ३ , ४ ९ २ , ४८२ , ४८१ , ४८० , ४७ ९ , ४७८ , ४७७ , ४६ ९ , ४६५ , ४६४ , ४६३ , ४६० , ४५ ९ , 
४५८ , ४५७ , ४५६ . 


दक्षिण : 


गट नं . ४५६ , ४५५ , ४५४ , ३२३ , ३२२ , ३२१ , ३१ ९ , ३१८ , ३१७ , ३१६ , ३१५ , २११ , २१०,२० ९ , २०७ , २०६ , २०५ , 
२०३ , २०० , १ ९९ , १ ९ ८ , १ ९ ३ , १८ ९ , १८८ , १८७ , १५० , १४८ , १४३ . 


उत्तर : 


गट नं . ६६७ , ६६८ , ६६ ९ , ६७१ , ६७२ , ६७५ , ६७६ , ६७८ , ६७ ९ , ६ ९ ० , ६ ९ १ , ६ ९ २ , ६ ९ ४ , ६ ९ ५ , ६ ९ ८ , ६ ९९ , 
७०० , ७०५ , ७०६ , ७११ , ७१२ , ७१३ , ७१४ , ७६२ , ७६३ , ७६४ , ७७० , ७७१ , ७७२ , ७७५ , ७७६ , ७८६ ते ७ ९ १ , 
७ ९ ७ ते ८०१ , ८१ ९ ते ८२२ , ९ ७२ , ९ ७३ , ९ ७४ , ९ ६ ९ , ९ ७८ , ९ ७ ९ , ९ ८० , ९ ८७ , ९९ ० , ९९ १ , ९९ २ , ९९ ६ , ९९९ , 
१००२ , ९ ७१ . 


1 


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने , 


सतीश मोघे , 
शासनाचे उप सचिव . 


महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ - मध्य उप - विभाग , एप्रिल ५ , २०२२ / चैत्र १५ , शके १ ९ ४४ 


३ 


URBAN DEVELOPMENT DEPARTMENT 


Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , 
Mantralaya , Mumbai 400 032 , dated 4th April 2022 


PROCLAMATION 


MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT , 1965 . 

No. MUN - 2022 / C.R.148 / UD - 18. - In pursuance of the provisions of sub - section ( 2 ) ( 2A ) and 
( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial 
Township Act , 1965 ( Mah.XL of 1965 ) ( hereinafter referred to as “ the said Act ” ) , the Government 
of Maharashtra hereby announces its intension to issue a notification in exercise of the powers 
conferred by clause sub - section ( 2 ) ( 2A ) and ( 3 ) of section 3 of the said Act , with a view to specified 
the local combined area of the Kumbhari Gram Panchayats in Solapur District being an smaller 
area and constituted Municipal Council by the name of “ Kumbhari Municipal Council ” for the 
said smaller urban area . 

2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to 
submit the same in writing with the reasons therefore to the Collector , Solapur District within a 
period of thirty days from the date of publication of this proclamation in the Maharashtra 
Government Gazette . 

3. Any such objection which may be received during the said period will be considered by 
the Government . 


DRAFT NOTIFICATION 


No. MUN - 2022 / C.R.148 / UD - 18. — Whereas , by the Government Proclamation , Urban 
Development Department No. MUN - 2022 / C.R.148 / UD - 18 , Mantralaya Mumbai 400 032 dated the 
4th April 2022 issued in pursuance of the provisions of sub - sections ( 2 ) , ( 2A ) and ( 3 ) of section 3 
of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 
( Mah . XL of 1965 ) ( hereinafter referred to as “ the said Act " ) , the Government of Maharashtra 

” 
had invited objections to its proposal to issue a notification under sub - sections ( 2 ) , ( 2A ) and ( 3 ) of 
section 3 of the said Act , to specify the local combined area of Kumbhari Gram Panchayats in 
Solapur District , being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of 
the Kumbhari Municipal Council for the said smaller urban area ; 

And whereas , objections and suggestions so received by the Collector , Solapur District , 
pursuant to the said Proclamation have been duly considered by Government of Maharashtra ; 

And whereas , having regard to the factors mentioned in clause ( 2 ) of article 243 - Q of the 
Constitution of India , the Government of Maharashtra considers it expedient to specify the said 
local area , more particularly described in Schedule “ A ” appended hereto , to be a smaller urban 


area ; 


> 


Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - sections ( 2 ) , ( 2A ) and ( 3 ) of section 
3 of the said Act , and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra 
hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted 
a Municipal Council as provided in sub - sections ( 2 ) , ( 2A ) and ( 3 ) of section 3 of the said Act , by the 
name of the Kumbhari Municipal Council . The boundaries of the said smaller urban area shall be 
such as are specified in Schedule “ B ” appended hereto . 


a 


महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ - मध्य उप - विभाग , एप्रिल ५ , २०२२ / चैत्र १५ , शके १ ९ ४४ 


Schedule " A " 


Description of the Local area to be specified in Kumbhari Muncipal Council 


The entire area within the limits of Kumbhari and Godutai Parulekar Nagar Revenue 

Villages included in Kumbhari Gram Panchayat . 


Schedule " B " 


66 


After incorporating the entire local area as listed in Schedule " A " Revised border of 

Kumbhari Municipal Council 


East 


Gat No. 1002 to 1008 , 1014 , 1016 , 788 , 1018 , 1023 , 1024 , 1026 , 1027,1032 , 1033 , 
1034 , 1039 , 1040 , 1060 , 1084 , 1067 , 44 , 45 , 48 , 55 , 56 , 57 , 66 , 67 , 68 , 137 to143 , 
1017 . 


> 


West 


: 


> 


Gat No. 665 , 664,661 , 658 , 657 , 656 , 653 , 650 , 649,532,531,526,518 , 788,506 , 505 , 
500,498,493 , 492 , 482 , 481 , 480 , 479 , 478,477 , 469 , 465,464 , 463,460,459,458,457 , 
456 . 


> 


> 


South : 


Gat No. 456 , 455 , 454 , 323 , 322 , 321 , 319 , 318 , 317 , 316 , 315 , 211,210,209 , 207 , 206 , 
205 , 203 , 200 , 199 , 198 , 193 , 189 , 188 , 187 , 150 , 148 , 143 . 


North : 


> 


> 


Gat No. 667,668 , 669 , 671,672,675 , 676 , 678 , 679,690,691 , 692 , 694 , 695 , 698 , 699 , 
700 , 705 , 706 , 711 , 712 , 713 , 714 , 762 , 763 , 764 , 770 , 771 , 772,775 , 776 , 786 to 791 , 
797 to 801 , 819 to 822,972 , 973 , 974,969,978,979,980 , 987,990 , 991 , 992 , 996 , 
999 , 1002 , 971 . 


> 


By order and in the name of the Governor of Maharashtra , 


SATISH MOGHE , 
Deputy Secretary to Government . 


ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , 
RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , 
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 
21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .